Adipurush Trailer Dainik Gomantak
मनोरंजन

Adipurush Movie Trailer: आदिपुरूष रिलीजआधीच सुपरहिट...ट्रेलरने केला हा नवा विक्रम...

अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनन यांची मुख्य भूमीका असणारा आदिपुरूष रिलीजआधिच हिट झाला आहे.

Rahul sadolikar

Adipurush Movie Trailer: आदिपुरूष या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. सुरूवातीला चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगली होती. प्रभास आणि क्रिती सॅनन यांच्या आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे.

या चित्रपटाचा टीझर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज झाला होता, ज्याला चौफेर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी लोकांच्या प्रतिक्रिया गांभीर्याने घेतल्या आणि चित्रपटावर काम केले

आदिपुरुषचा टीझर समोर आल्यानंतर, नेटिझन्सनी VFX बद्दल खूप ट्रोल केले, त्यानंतर दिग्दर्शक आणि निर्मात्याने चित्रपटात बदल करण्याचे आश्वासन दिले. नुकताच आदिपुरुषचा ट्रेलर रिलीज झाला, ज्याचा दर्जा प्रेक्षकांना पूर्वीपेक्षा जास्त आवडला.

आदिपुरुषच्या ट्रेलरला पसंती मिळत आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. आदिपुरुष ट्रेलर हा २४ तासांत सर्वाधिक पाहिला जाणारा हिंदी ट्रेलर बनला आहे. आदिपुरुषनेही यूट्यूबवर रणबीर कपूर आणि यशच्या चित्रपटाला मागे टाकलं आहे.

आदिपुरुषच्या ट्रेलरला पसंती मिळत आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. आदिपुरुषचा ट्रेलर हा २४ तासांत सर्वाधिक पाहिला जाणारा हिंदी ट्रेलर बनला आहे. आदिपुरुषनेही यूट्यूबवर रणबीर कपूर आणि यशचा चित्रपट मागे टाकला आहे.

Scnilk च्या अहवालानुसार, YouTube वर आदिपुरुषच्या हिंदी ट्रेलरने रिलीजच्या 24 तासांत सर्वाधिक 52 लाख व्ह्यूज मिळवले आहेत. त्यानंतर रणबीर कपूरच्या तू झुठी मैं मकर है या चित्रपटाला 50.96 लाख व्ह्यूज मिळाले. त्याच वेळी, यशचा चित्रपट KGF- Chapter 2 49.02 लाख व्ह्यूजसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींगच्या निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

SCROLL FOR NEXT