Actor Dheeraj Dhoopar In Goa Dainik Gomantak
मनोरंजन

Dheeraj Dhoopar In Goa: टीव्हीवरील दोन प्रसिद्ध चेहरे गोव्यात करताहेत मौजमजा, इन्स्टग्रामवर शेअर केले फोटो

धीरज धूपर पत्नी विनी आणि त्याचा मुलगा जैन याच्यासोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहे.

Pramod Yadav

Actor Dheeraj Dhoopar In Goa For Vacation: कुंडली भाग्य फेम धीरज धूपर सध्या गोव्यात त्याच्या फॅमिलीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. धीरजने स्विमिंग पूलमध्ये खेळतानाचे फोटो आपल्या इन्स्टग्राम हँडलवर शेअर केले आहेत.

धीरज पत्नी विनी आणि त्याचा मुलगा जैन याच्यासोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहे. सध्या त्याच्या या फॅमिली पिकनिकचे फोटो सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

धीरजने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याची पत्नी आणि मुलगा दिसत आहे. सर्वजण एक स्विमिंग पुलमध्ये पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. तिघेही फोटोमध्ये अतिशय छान दिसत आहेत.

धीरज त्याच्या मुलाला पोहायला शिकवताना देखील दिसत आहे. त्याचबरोबर धीरज आणि पत्नी विनीने मुलासोबत एक रिल देखील शेअर केलीय, यात पती-पत्नी मुलाबरोबर खेळत त्याची पप्पी घेताना दिसत आहेत.

धीरज धूपर आणि विनी धूपर यांची पहिली भेट 'हेवन अॅट द फीट ऑफ पॅरेंट्स' या टीव्ही शोच्या सेटवर झाली होती. शोच्या सेटवर काम करत असताना धीरज धूपर आणि विनी धूपर एकमेकांचे चांगले मित्र बनले, त्यानंतर त्यांच्यात प्रेम झाले व नंतर त्यांनी लग्न केले.

विनी अरोरा- धूपर अलिकडे 'पति पत्नी और वो' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. तीने 'उडान', 'ये है आशिकी', 'शुभ विवाह', 'कुछ इस तरह' आणि 'आठवां वचन' सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

SCROLL FOR NEXT