आमिर खान आणि किरण राव aamir.khan_azerbaijan/Instagram
मनोरंजन

घटस्फोटानंतर आमिर खान आणि किरण राव एकत्र डान्स करताना दिसले : पाहा व्हिडिओ

आमिर आणि किरण येथे पारंपरिक लडाखी कपड्यांमध्ये (Traditional Clothes) दिसले.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील (Bollywood) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) सध्या आपल्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये या चित्रपटाची शूटिंग (Shooting) चालू आहे. या दरम्यान अमीर खान आपल्या माजी पत्नी किरण राव (Kiran Rao) सोबत डान्स (Dance) करतांना दिसत आहे. येथील वाखा या गावात चित्रपटाची शूटिंग चालली आहे. या गावातील लोकांनी अमीर खानचे मनापासून स्वागत केले आहे. आमिर आणि किरण येथे पारंपरिक लडाखी कपड्यांमध्ये दिसले आणि त्यांनी येथील लोकांसह नृत्य केले.

आमिर आणि किरण एकत्र नाचताना दिसले

आमिर खान आणि किरण राव यांनी नुकतेच घटस्फोटाची घोषणा केली. या दोघांचा एकत्र नाचण्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आपण आमिर आणि किरण लाल रंगाच्या लडाखी ड्रेसमद्धे पाहू शकता. त्यानीही डोक्यावर पारंपरिक टोपी घातली आहे.

येथील गावकऱ्यांनी आमिरला रिसेप्शन पार्टी दिली -

खर तर वाखा गावाच्या लोकांनी आमिर आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी रिसेप्शन पार्टी दिली होती. आपल्या गावात 'थ्री इडियट स्टार' आमिरला पाहून ते खूप खुश होते. आमिरने देखील आपल्या टीमच्यावतीने सर्वांना त्यांच्याप्रमाणे कपडे घालून आभार मानले. लहान मुलांसोबत सुद्धा तो आंनदाने नाचताना दिसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

SCROLL FOR NEXT