Miss Universe India Dainik Gomantak
मनोरंजन

Miss Universe India: 51 स्पर्धकांना मागे टाकत 19 वर्षीय रिया सिंघा बनली मिस युनिव्हर्स इंडिया!!

Miss Universe India 2024: एकूण 51 स्पर्धकांचा सामना करत रिया सिंघा हिने मिस युनिव्हर्स इंडियाचा मान जिंकला

गोमन्तक डिजिटल टीम

Miss Universe India Winner 2024

गुजरातमधील 19 वर्षीय रिया सिंघा हिने मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब पटकावला असल्याने आता वर्ष 2024 साठी होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधीव करेल.

काल (दि. 22 सप्टेंबर) राजस्थान मधील जयपूर इथे मिस युनिव्हर्स इंडियाची अंतिम स्पर्धा रंगली होती, आणि एकूण 51 स्पर्धकांचा सामना करत रिया सिंघा हिने मिस युनिव्हर्स इंडियाचा मान जिंकला.

वर्ष 2015 मध्ये मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब पटकावलेल्या अभिनेत्री उर्वशी रौतेला यांनी रिचाच्या डोक्यावर विजयी मुकुट ठेवला. आता 16 नोव्हेंबर 2024 रोजी मेक्सिकोमध्ये मिस युनिव्हर्सची स्पर्धा रंगणार आहे.

मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब जिंकल्यानंतर रिया प्रचंड खुश आहे. गतविजेत्यांकडून आपण प्रेरणा घेत सुरु केलेल्या प्रवासाचं आज चीझ झालं असं ती म्हणते.

मान्यवर म्हणून सहभागी झालेल्या अभिनेत्री उर्वशी रौतेला यांनी देखील तिचे अभिनंदन केले. सर्व स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्ल त्यांचे देखील कौतुक केले तसेच या वर्षी भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळेल अशी अशा व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT