Mercedes Viral Video  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Viral Video : देसी जुगाड! आलिशान मर्सिडीजला रिक्षाचं इंजिन; पुण्याच्या रस्त्यावरील हा व्हिडिओ एकदा पाहाच

व्हिडिओमध्ये एका रिक्षाचालकाने वाहन चालवताना मर्सिडीजवर पाय ठेऊन कारला धक्का देत असल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

भारतातील रस्त्यांवर वाहनांच्या वर केले जाणारे स्टंट तर आपण नेहमीच पाहत असतो. याबद्दलचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. मात्र, नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एका रिक्षाचालकाने वाहन चालवताना मर्सिडीजवर पाय ठेऊन कारला धक्का देत असल्याचे दिसत आहे. इंटरनेटवर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. (Mercedes Viral Video)

व्हिडिओनुसार, पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये हा प्रकार घडला आहे. बिघाड झाल्यास वाहनांना दुसर्‍या वाहनाने धक्का देताना आपण अनेकदा पाहतो. मात्र एखाद्या आलिशान कारला ऑटोचालकाने धक्का दिल्याची ही पहिलीच घटना असावी.

इथे पाहा हा व्हायरल व्हिडिओ :

या व्हिडिओवर नेटिझन्स आणि प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हा स्टंट प्रेक्षकांनी कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.पुणेरी स्पिक्स या पेजवर हा व्हिडिओ शेअर केला असून, 'संकटकाळी मदतीला येणारा एक रिक्षावाला मित्र पाहिजेच' असे मजेशीर कॅप्शन व्हिडिओखाली देण्य़ात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालचा मुक्काम कारागृहातच! सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अंतरिम जामिनाची फेटाळली मागणी

Cabinet Decisions: उज्ज्वला योजनेपासून 'संजीवनी' साखर कारखान्यापर्यंत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय, CM सावंतांची माहिती

Military Plane Crash: लँडिंग स्ट्रिप नसताना पत्करला इमर्जन्सी लँडिंगचा धोका; भीषण विमान अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

Goa Water Storage: धरणे तुडुंब; साळावली-आमठाणे शंभर टक्के, बहुतांश धरणांत 90 टक्क्यांहून अधिक साठा; चापोलीत केवळ 74 टक्के

टॅक्सी भाड्यात सुधारणा, किमान दर 300 रुपये; पिवळ्या-काळ्या, टुरिस्ट टॅक्सींचे दर वाढले: शनिवारपासून नव्या भाडेरचनेनुसार प्रवास

SCROLL FOR NEXT