Udayanraje Bhosale Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: "तेरे बिना जिया जाये ना" उदयनराजेंचा वेगळा अंदाज

Maharashtra: उदयनराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यांकडून एकच आनंद आणि जल्लोष केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra: उदयनराजे भोसले हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात.आपल्या आक्रमक भूमिकांसाठी ओळखले जाणारे उदयनराजे भोसले आता मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेत.

साताऱ्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांचा एक वेगळाच अंदाज दिसून आला आहे. "तेरे बिना जिया जाये ना" हे गाणं त्यांनी गायला सुरुवात केल्यावर उपस्थित सातारकरांनी एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले आहे.

दरम्यान, त्यांनी जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी, त्यांना उद्देशून गाणं म्हणतोय असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. अख्ख्या महाराष्ट्रा( Maharashtra )ला माझ्यामध्ये काय गुण आहेत ते माहिती आहे असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. त्यांच्या या गाण्यामुळे उदयनराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यांकडून एकच आनंद आणि जल्लोष केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

SCROLL FOR NEXT