केंद्रीय मंत्रीमंडळानंतर आता राज्याच्या मंत्रीमंडळात लवकरच बदल होणार आहे.  Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज्याच्या मंत्रीमंडळात देखील लवकरच बदलाचे वारे

काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. यात एका राज्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. यात एक मंत्री आदीवासी भागातील असून एक मुंबईतील आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रीमंडळानंतर (central Cabinet आता राज्याच्या मंत्रीमंडळात (state cabinet) लवकरच बदल (Change) होणार आहे. यात काँग्रेसच्या (Congress) दोन मंत्र्यांना (ministers) नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. यात एका राज्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. यात एक मंत्री आदीवासी भागातील असून एक मुंबईतील आहे. याबाबत दिल्लीत जोरदार चर्चा सुरु आहेत. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलून हा बदल करण्य़ात येईल. काँग्रेसमधून सतेज पाटील, के.सी.पाडवी यांची नावे मंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मंत्री पद मिळणार का, याबाबत चर्चा आहे. पण पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचे काम करुन पक्ष बांधणीस हातभार लावावा असे काँग्रेसच्या नेत्यांन वाटत आहे. त्यामुळे केंद्रप्रमाणे राज्यातील मंत्री मंडळात कोणाचा नंबर लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT