Satara Heroic death  Dainik Gomantak
महाराष्ट्र

कर्तव्य बजावताना सातारा जिल्ह्याच्या जवानाला वीरमरण

सैन्यदलात दाखल होऊन अवघे तीन महिने झाले असताना आले वीरमरण

दैनिक गोमन्तक

सातारा जिल्ह्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय 22) यांना कर्तव्यावर असताना जम्मू येथील सांबा ब्लॉक येथे सेवा बजावत होते. काल रात्री साडे दहाच्या सुमारास झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले आहे. त्यांचे पार्थिव रविवारी बामणोली तर्फ कुडाळ गावी आणण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Soldiers of Satara district die while performing their duties )

पवार यांचे प्राथमिक शिक्षण बामणोली तर्फ कुडाळ येथे झाले आहे. त्यानंतर बारावीपर्यंत पाचवड येथील विद्यालयामध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं होते. यानंतर नुकतच सैन्यदलात ते भरती झाले होते.

सैन्यदलात दाखल होऊन तीन महिने झाले असतानाच देशसेवा बजावताना प्रथमेश यांना वयाच्या 22 व्या वर्षी वीरमरण आल्याने बामणोली तर्फ कुडाळ गावासह संपूर्ण जावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT