'Social Media Lab' activated in Maharashtra; 3,000 posts inciting communal tensions deleted Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात ‘सोशल मीडिया लॅब’ सक्रिय, 61 जणांना अटक

जातीय तेढ भडकवणाऱ्या 3 हजार पोस्ट हटवल्या

दैनिक गोमन्तक

मुंबई पोलिसांनी सोमवारी सांगितले की, महाराष्ट्रात जातीय तणाव भडकावणाऱ्या सोशल मीडिया पोस्टचा मागोवा घेण्यासाठी 'सोशल मीडिया लॅब' सक्रिय करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अशा सुमारे 3,000 पोस्ट हटवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे परवानगी घेऊनच नाशिकमधील (Nashik) धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ('Social Media Lab' activated in Maharashtra; 3,000 posts inciting communal tensions deleted)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सोमवारी सांगितले की, महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण करणाऱ्या पोस्टवर नजर ठेवण्यासाठी 'सोशल मीडिया लॅब' सक्रिय करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी पुढे सांगितले की, आतापर्यंत अशा सुमारे 3,000 पोस्ट हटवण्यात आल्या आहेत. रामनवमी उत्सवादरम्यान हिंसाचार भडकवल्याच्या आरोपावरून आतापर्यंत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

“मानखुर्दमध्ये दोन समाजातील सदस्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेत एकूण 30 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत विविध प्रकरणांमध्ये एकूण 61 जणांना अटक करण्यात आली आहे,” असे मुंबई पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Job Offer For Indians: 70,000 भारतीयांसाठी 'या' देशात रोजगाराची संधी! नोकरीच्या ऑफर्स पाहून घाई करू नका; सरकारचा इशारा

Vivo ने लॉन्च केला दमदार 5G स्मार्टफोन! 12GB RAM, 256GB स्टोरेजसह तब्बल 9,020mAh बॅटरी; पाहा फीचर्स अन् किंमत

निवृत्तीआधी रोहित शर्मानं पूर्ण करावं 'हे' मोठं टार्गेट; गावस्करांचा हिटमॅनला मोलाचा सल्ला, म्हणाले- "आता जबाबदारी समजून खेळ..."

Broiler Chicken Rates Hike: गोव्यात मासळीनंतर ब्रॉयलर चिकनही महाग, खवय्यांच्या खिशाला मोठी कात्री; किलोमागे दरात 30 ते 40 रुपयांची वाढ

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

SCROLL FOR NEXT