shiv sena mla mangesh kudalkars wife commits suicide  Dainik Gomantak
महाराष्ट्र

शिवसेना आमदाराच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट

Shubham Tate

मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी मंगेश कुडाळकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमागचं (Suicide) कारण अद्याप समजू शकलेलं नाही. रविवारी रात्री 9 वाजल्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. (Shivsena MLA Mangesh Kudalkar's wife commits suicide)

पोलिसांनी रजनी यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान नेहरू नगर पोलीस (police) ठाण्याचे अधिकारी याबाबत अधिक तपास करत आहेत. मंगेश कुडाळकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. पण त्यांच्या पत्नीने आत्महत्या का केली याचं कारण अजून पुढे येऊ शकलेलं नाही. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

SCROLL FOR NEXT