Gunratna Sadavarte Dainik Gomantak
महाराष्ट्र

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अखेर जामीन मंजूर

सदावर्ते यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

सातारा जिल्हा न्यायालयाने अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आज जामीन मंजूर केला. खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. (Satara district court grants bail to Advocate Gunratna Sadavarte)

सदावर्ते यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयाने (Court) सदावर्ते यांना सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. छत्रपतींच्या वारसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस (Police) कोठडी सुनावली होती.

कोल्हापूर (Kolhapur), सातारा, अकोला, सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे. त्यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल झाल्याने त्या देखील अडचणीत आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Cricketer Suicide: 'माझी संघात निवड झाली नाही...'; सुसाइड नोट लिहून क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रीडाविश्वात हळहळ

Bhiwandi Building Collapse: 'जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली'; भिवंडी दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव VIDEO

Salaulim Dam: साळावली धरण अखेर 'ओव्‍हरफ्‍लो', यंदा तब्‍बल 35 दिवसांचा विलंब; पर्यटकांसाठी निसर्गाचा आकर्षक नजराणा

Rohit Sharma Message Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची भावनिक पोस्ट; म्हणाला, "अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये..."

SCROLL FOR NEXT