Bharat Jodo Yatra Maharashtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

राहुल गांधींच्या Bharat Jodo Yatra चा आज महाराष्ट्रात लास्ट डे; असे असतील कार्यक्रम

Rahul Gandhi Latest News: राहुल गांधीच्या या यात्रेत आज ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे.

दैनिक गोमन्तक

भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज महाराष्ट्रात शेवटचा दिवस आहे. 14 दिवसांच्या सलग प्रवासानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज महाराष्ट्राचा (Maharashtra) निरोप घेणार आहे. भारत जोडो यात्रा नांदेड (Nanded), हिंगोली (Hingoli), बुलढाणा (Buldhana) जिलह्यात चांगलीचं चर्चेत राहीली आहे. राज्यातील जनतेने राहुल गांधींच्या (Bharat Jodo Yatra) भारत जोडो यात्रेस उत्सफूर्त प्रतिसाद दिला आहे.

आज सकाळी भारत जोडो यात्रेस भेंडवळ येथून सुरुवात झाली असुन दिवसा जळगाव जामोद (Jamod) येथे विश्रांती घेणार आहेत. यानंतर ही यात्रा महाराष्ट्रातून (Maharashtra) थेट मध्य प्रदेशाच्या (Madhya Pradesh) दिशेने मार्गस्थ होणार आहे. राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) या यात्रेत आज ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे. भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रवासा दरम्यान विविध दिग्दज मंडळी आणि कलाकारांनी या यात्रेत सहभाग नोंदवला आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra) यात्रे दरम्यान शेतकऱ्यांशी (Farmers), विद्यार्थ्यांशी (Students) विशेष संवाद साधतांना दिसले. सर्वसामान्य नागरिकांमध्ये राहुल गांधी सहभागी झाले असुन पुन्हा एकदा कॉंग्रेस महाराष्ट्र जीवंत असल्याचं राहुल गांधींनी दाखवू दिले आहे. तरी आगामी निवडणूकांमध्ये (Election) याचा काय परिणाम होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे

राहुल गांधी  महाराष्ट्रानंतर  (Maharashtra)  मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) प्रवेस करणार करणार आहे. भाजप सत्ता असणार राज्य मध्य प्रदेशात राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेस कसा प्रतिसाद मिळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. राहुल गांधीच्या स्वागताची तयारी मध्य प्रदेश कॉंग्रेसकडून पूर्ण झाली आहे. तरी मध्य प्रदेशवासायांची या यात्रेची प्रतिक्षा संपली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT