NCP  Dainik Gomantak
महाराष्ट्र

इंधन, गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

अलिबागमध्ये (Alibag) राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन. बैलगाडीतून मोटार सायकल आणत केला केंद्र सरकारचा (Central Government) निषेध

दैनिक गोमन्तक

रायगड: इंधन, गॅस दरवाढीने सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभाराने महागाईची छळ सर्वांना पोहचू लागली आहे. केंद्र सरकारच्या या करभाराविरोधात आणि इंधन (Fuel) दरवाढी विरोधात अलिबाग तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे (Congress) आंदोलन करण्यात आले.

अलिबाग (Alibag) पिंपळभाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यानी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करून इंधन दरवाढी बाबत आपला निषेध व्यक्त केला.

पेट्रोल, डिझेल (Petrol, diesel) शंभरी पार तर गॅस हजार पर्यत पोहचला आहे. त्यामुळे गॅस दरवाढीने सर्वसामान्यांच स्वयंपाक घरातील बजेट कोसळले आहे. वाहनाला लागत असलेल्या इंधनाचे दर दिवसेंदिवस आकाशाला भिडत आहेत.

त्यामुळे वाहन चालकांचेही बजेट कोसळत चालले आहे. वाढते इंधन दरवाढीमुळे पुन्हा बैलगाडी वापरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बैलगाडीत मोटार सायकल टाकून अनोख्या पद्धतीने आज आंदोलन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: युरीवर भरोसा नाही काय?

Goa Politics:गोवा फॉरवर्डला 'आप'चा हात? केजरीवालांच्या 'मोठ्या घोषणे’कडे लक्ष; 2027 साठी नव्या राजकीय समीकरणाची नांदी

US Open Final 2026: एलेना रिबाकिना बनली नवी 'चॅम्पियन'! जागतिक नंबर 1 सबालेंकाचा पराभव करत जिंकला पहिला यूएस ओपन ताज; स्टेफी ग्राफचा मोडला रेकॉर्ड

Porvorim Road Accident: उन्नत मार्ग खुला होताच पहिला भीषण अपघात; पर्वरीत दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर! लेन बदलण्याच्या धोक्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Strait Of Hormuz: अमेरिकेची दादागिरी चालणार नाही! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' रोखण्यावरुन इराणची वॉशिंग्टनला खुली चेतावनी; पेझेश्कियान यांनी सुनावले खडे बोल

SCROLL FOR NEXT