NCB means Special 26 scam company Nawab Malik Slams On Sameer Wankhede  Dainik Gomantak
महाराष्ट्र

NCB म्हणजे भ्रष्टाचाराचे 'स्पेशल 26', नवाब मालिकांचा घणाघात

आमची लढाई NCB बरोबर नाही असे सांगतच त्यांनी खोट्या लोकांना मी सोडणार नाही असा इशारा देखील दिला आहे

दैनिक गोमन्तक

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या प्रकरणात राष्टवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik)यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. माझ्या आरोपांनंतर खूप गोष्टी समोर आल्या आहेत. माझ्याकडून कधीच त्यांच्या घरच्यांना टार्गेट केलं नाही. मी कधीच हिंदू मुस्लिम नाही करत त्याचबरोबर मी धर्माचं राजकारण तर कधीच नाही केलं. असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. (NCB means Special 26 scam company Nawab Malik Slams On Sameer Wankhede)

मी प्रसिद्ध केलेलं समीर वानखेडे यांचं बर्थ सर्टिफिकेट खरं आहे त्यांच्या वडिलांचं नाव दाऊदचं, आणि मी माझ्या विधानावर ठाम आहे असा पुर्नउच्चार देखील त्यांनी केला आहे त्याचबरोबर हे कागद मिळवण्यासाठी मी दीड महिने घातले असल्याच देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.वानखेडे यांनी खोटे कागदपत्र दाखवत नौकरी मिळवली आहे, आणि अशी नोकरी मिळवत त्यांनी एका दलिताचा हक्क हिसकावला असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

आमची लढाई NCB बरोबर नाही असे सांगतच त्यांनी खोट्या लोकांना मी सोडणार नाही असा इशारा देखील दिला आहे. NCB ही एक संस्था आहे आणि संपूर्ण संस्था कधीच भ्र्ष्ट नसते पण एका नासक्या आंब्यामुळे सर्व आंबे नसतात असा घणाघात देखील नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.

मला NCB च्या अधिकाऱ्यांनी एक पत्र लिहिलं आहे जे मी मुख्यमंत्र्यांना देखील पटवलं आहे त्यात NCB ने केलेल्या 26 खोट्या कारवायांचा भ्र्रष्टाचार आहे अशी माहिती देत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT