Mumbai Police's viral post on Holi Festival News, Mumbai Police News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Holi Festival: मुंबई पोलिसांच्या "Holi Cinate" पोस्टने इंटरनेटवर घातला धुमाकूळ

रंगांचा उत्सव म्हणजे होळी! देशभरात रंगाचा सण जल्लोषात साजरा केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

आज राज्यात रंगांचा उत्सव होळी जल्लोषात साजरा केला जात आहे. पण होळी खेळताना नियमांचे बंधने घालण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शुक्रवारी सुरक्षित होळी (Holi) खेळण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी जनतेला इशारा दिला आहे की ज्यांनी नियमांचे पालन केले नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मुंबई पोलिसांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. (Mumbai Police News)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट (Post) शेअर केली आहे. यात लिहिले की नियमांचे पालन करून रंगांचा उत्सव साजरा करा. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

सोशल मिडियायवर (Social Media) नेहमीप्रमाणे ही पोस्ट हिट झाली असून अनेकांनी नावीन्यपूर्ण पोस्टचे कौतुक केले आहे. अनेकांनी हॅप्पी होळी, तर मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT