Parambir Singh Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं अखेर निलंबन

मात्र आज परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात (Maharashtra) मागील काही दिवसांपासून फरार असलेले पोलिस कमिश्नर परमबीर सिंग यांच्यावर राज्य शासन कारवाई करणार का नाही असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र आज परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी सिंग यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फाईलवर अखेर स्वाक्षरी केली. त्यानंतर आजच आदेश निघेल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार आज परमबीर सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी सांगितलं जात होतं. ''अनियमितता आणि बेशिस्त यासाठी सिंग यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत.'' सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाईची प्रक्रियादेखील सुरु असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले होते. तसेच आज सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT