Goa News  Dainik Gomantak
महाराष्ट्र

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि सहकारी आमदार गोव्यात दाखल

पणजी येथील वास्को विमानतळावर झाले आगमन

दैनिक गोमन्तक

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि सहकारी यांचे नुकतंच गोव्यात आगमन झाले आहे. ते गोवा येथील वास्को विमानतळावर पोहोचले आहेत. यावेळी भाजपचे काही नेते त्यांच्यासोबत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (maharashtra political crisis: Shiv Sena leader Eknath Shinde and his colleagues arrive in Goa )

गोवा येथील वास्को विमानतळावर रात्री 10 च्या सूमारास बंडखोर आमदार गोव्यात दाखल झाले आहेत. यानंतर थोड्याच वेळात गोव्यातील पणजी येथे येण्यास निघाले आहेत. यानंतर ते हॉटेल ताज कन्वेन्शन येथे ते विश्रांती घेतील. यामूळे हॉटेल ताज कन्वेन्शन येथे पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामूळे या हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी पोलीसांनी सुरु केली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि सहकारी आमदार गोव्यात दाखल

महाराष्ट्र शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि सहकारी यांचे नुकतंच गोव्यात दाखल झाले आहे. ते गोवा येथील वास्को विमानतळावर पोहोचले आहेत. यावेळी भाजपचे काही नेते त्यांच्यासोबत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोवा येथील दोना पावला येथील हॉटेल ताज कन्वेन्शन या ठीकाणी पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर हॉटेल ताज कन्वेन्शन येथे पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. त्यामूळे या हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी पोलीसांनी सुरु केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण!देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

Yuri Alemao: 'नोकरी घोटाळ्यातील सूत्रधार समोर यावा'! 'Cash For Job' वरुन आलेमाव यांची मागणी

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

SCROLL FOR NEXT