Disha Salian Dainik Gomantak
महाराष्ट्र

Disha Salian: दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची SIT मार्फत होणार चौकशी, आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मोठी घोषणा

Pramod Yadav

दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात सभागृह तीनवेळा तहकूब करण्यात आले. दिशा सालियन प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी विधानसभेत केली आहे. आमदार भरत गोगावले यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. दिशा सालियनच्या मृत्यूवेळी तिच्या घरी कोणता नेता होता याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे आणि भरत गोगावले यांनी केली. दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे याचे पुरावे आहेत त्यांनी ते द्यावे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले.

दरम्यान, दिशा सालियनची चौकशी करायचं असेल तर पुजा चव्हाणची देखील चौकशी करा. फक्त राजकारण करु नका. असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT