Lonavala Rural Police has seized cash worth ₹4 crores on the Mumbai Pune Expressway Dainik gomantak
महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर 4 कोटी जप्त, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सापळा रचून केली ही कारवाई

दैनिक गोमन्तक

लोणावळ ग्रामीण पोलिसांनी स्विफ्ट कारमधून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर 4 कोटी रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. या प्रकरणात दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कारची कोणतीही कागदपत्रे नव्हती तसेच त्यांच्याकडे लायसन्स देखील नव्हते. आयकर विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहे. आरोपी महेश नाना माने, कारचा चालक आणि त्याचा साथीदार विकास संभाजी घाडगेला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लोणावळा ग्रामीण पोलिसांना याची आधीच कल्पना मिळाली होती त्यानुसार त्यांनी एक टीम तयार केली होती. त्यानुसार सापळा रचून त्यांनी ही कारवाई (Action) केली.

सोमवारी 6 वाजता मारुती स्विफ्ट, 53 एमबी 8508 पुण्याच्या दिशेने वेगाने प्रवास करत होती. पोलिसांनी हात करून देखील ही गाडी न थांबल्यामुळे पोलिसांचा (police) संशय बळावला आणि त्यांनी गाडीचा पाठलाग करून आरोपींना जेरबंद केले. पोलिसांनी या कारचा तपास केला आणि बॅगेत त्यांना जवळपास 4 कोटी रक्कम मिळाली. लोणावळा ग्रामीण वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT