Kirit Somaiya on Anil Parab  Dainik Gomantak
महाराष्ट्र

आता अनिल परबांची वेळ आली आहे : किरीट सोमय्या

अनिल परब यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे.

दैनिक गोमन्तक

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या निवासस्थानासह
सात ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडीने) आज सकाळी धाड टाकली आहे. (Kirit Somaiya criticizes Anil Parab)

या पार्श्वभूमीवर बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, "बेनामी मालमत्ता, आर्थिक अफरातफर (मनी लाँड्रिंग), बोगस (शेल) कंपन्या, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयालयाकडे करण्यात आलेल्या तक्रारी आणि फेमा कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघनासाठी ईडीने कारवाई सुरू केली आहे. मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक हे तुरूंगात गेले. आता परब यांची वेळ आली आहे”. याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे.

अनिल परब यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "एका सेल्फीसाठी 100 रुपये लागतील!", वैभव सूर्यवंशीने मुलांकडे मागितले पैसे; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

VIDEO: "काँग्रेसमध्ये प्रवेश करणं हीच सर्वात मोठी रिस्क!" विद्यार्थिनीच्या उत्तरानं राहुल गांधी अवाक; संवादाचा व्हिडिओ व्हायरल

Crime News: "दोन मृतदेह अन् रक्तानं माखलेलं घर!" नराधम नवऱ्यानं बायको, सासूसह सासऱ्यावर केला जीवघेणा हल्ला; संशयानं सुखी कुटुंबाची राखरांगोळी

Navpancham Drishti Yog 2026: "धाडसी निर्णय घ्या अन् मालामाल व्हा!" गुरु-वरुणचा नवपंचम दृष्टी योग, 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; घरात नांदणार सुख-समृद्धी

Iran US Tension: 'पाकिस्तान आमचा मित्र, पण निष्पक्ष नाही', इराणनं पाकड्यांना दाखवली जागा; मध्यस्थ म्हणून स्वीकारण्यास नकार

SCROLL FOR NEXT