Indian Navy Day PM Narendra Modi In Sindhudurg Indian Navy Twitter
महाराष्ट्र

PM मोदी आज सिंधुदुर्गात; तारकर्लीत होणार नौदलाची साहसी प्रात्यक्षिकं तर, राजकोट किल्ल्यावर छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण

मोदींच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणही यावेळी करण्यात येणार आहे.

Pramod Yadav

Indian Navy Day PM Narendra Modi In Sindhudurg: भारतीय नौदल दिनाच्या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवार) सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. सिंधुदुर्गातील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर भारतीय नौदलाची जहाजं, पाणबुड्या, विमानं आणि विशेष दलांची प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत.

मोदींच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणही यावेळी करण्यात येणार आहे.

1971 च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानविरुद्ध सुरु केलेल्या ऑपरेशन ट्रायडंट च्या स्मरणार्थ दरवर्षी ४ डिसेंबरला भारतीय नौदल दिन साजरा केला जातो.

भारतीय नौदलाच्या वतीने नौदल दिनानिमित्त बॉलिवूड सुपरस्टार बिग बींच्या आवाजातील एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात नौदलाची निर्मिती आणि त्याचे महत्व सांगण्यात आले आहे.

सायंकाळी चार वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षेपण केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT