Karuna Sharma and Dhananjay Munde Dainik Gomantak
महाराष्ट्र

धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर तो सुपर होईल!

करूणा शर्मा यांचे वक्तव्य

दैनिक गोमन्तक

Karuna Sharma and Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि करूणा शर्मा यांच्यावरून एकेकाळी चर्चांना उधाण आले होते. आता करूणा शर्मा या कोल्हापूर येथून पोटनिवडणूक लढवणार आहेत. यासाठी त्या विठ्ठलाचा आशीर्वाद घ्यायला गेल्या असून दरम्यान त्यांनी त्यांच्या आणि धनंजय मुंडे यांच्यावर सिनेमा आला तर तो खूप गाजेल, असे विधान माध्यमांशी बोलताना केले आहे. (If movie made on Dhananjay Munde and me it will be super says karuna sharma)

त्या यावेळी म्हणाल्या की, "आमच्यावर चित्रपट निघाला तर सर्वांना कळेल की महाराष्ट्रातील राजकारण काय आहेत. आणि येथील नेते कसे आहेतकाश्मीर फाईल सिनेमावर मोठे-मोठे नेते बोलत आहेत, ही मुर्खता आहे. देशामध्ये शेतकरी आत्महत्या, महागाई, महिला सुरक्षा असे अनेक प्रश्न आहेत. परंतु, या प्रश्नांवर कोण बोलत नाही. करुणा धनंजय मुंडे यांना पती धनंजय मुंडे यांनी जेलमध्ये टाकले, त्यावर कोण बोलत नाही. काश्मीर फाईल्स फक्त चित्रपट आहे आणि तो चित्रपटच राहणार आहे. नेत्यांना बोलायचं असेल तर दिशा सालीयन, पूजा चव्हाण आणि करुणा मुंडेंवर बोला, असे आवाहन करूणा शर्मा यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT