Amruta Fadnavis Dainik Gomantak
महाराष्ट्र

Amruta Fadnavis: 'आमच्या पुढील संगीत भेटीसाठी...'अमृता फडणवीसांनी सांगितला आशाताईंना भेटल्याचा अनुभव

Amruta Fadnavis: आशाताईंनी मला गाण्याची प्रॅक्टिस करायला सांगितलं आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Amruta Fadnavis: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल आशा भोसले यांची भेट घेतली आहे. यावेळी झालेल्या भेटीबद्दल अमृता फडणवीसांनी सोशल मिडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आशाताईंनी म्युझिक आणि इतर संगीताबद्दल छान संवाद साधला. आशाताईंनी मला गाण्याची प्रॅक्टिस करायला सांगितलं आहे. याबरोबरच त्यांनी मला व्हॉईस मॉड्युलेशनबाबतदेखील मार्गदर्शन केलं आहे. आता आमच्या पुढील संगीत भेटीसाठी आम्ही उत्सुक आहोत, असंही अमृता फडणवीसांनी म्हटले आहे.

आशा भोसले यांच्यासोबत काढलेले खास फोटो शेअर करत अमृता फडणवीसांनी या भेटीबद्दल लिहले आहे.

दरम्यान , 2021 साठी आशा भोसलेंना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कोरोणाच्या निर्बंधामुळे तो पुरस्कार यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या उपस्थतीत आशाताईंना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्विकारताना आशाताईंनी महाराष्ट्रभूषण मिळणे हे भारतरत्न मिळण्यासारखेच आहे, असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT