Executive Lounge at Ratnagiri Railway Station Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Railway: कोकण रेल्वेची 8 स्थानकं होणार अपडेट, विमानतळासारखी मिळणार सुविधा; गोव्यातील एक स्थानकाचा समावेश

Konkan Railway Update: रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीसह खेड आणि चिपळूण या रेल्वे स्थानकांवर विशेष अतिथी कक्ष सुरु करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Konkan Railway

सावंतवाडी: कोकण रेल्वेच्या लोहमार्गावरील आठ रेल्वे स्थानकं अपडेट होणार असून, या स्थानकांवर प्रवाशांना विमानतळासारखी सुविधा मिळणार आहे. कोकण रेल्वे प्रवाशांच्या विश्रांतीसाठी लवकरच विशेष अतिथी कक्ष उभारणार आहे. यात गोव्यातील एका रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.

विमानतळावर प्रवाशांना विश्रांती करण्यासाठी वातानुकूलित कक्षाची सुविधा मिळते. अशाच प्रकारची सुविधा आता कोकण रेल्वेच्या आठ मार्गावर मिळणार आहे. यासाठी कोकण रेल्वे एक्झिक्यूटिव्ह लाऊंज म्हणजेच विशेष अतिथी कक्ष उभारण्याचे ठरवले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीसह खेड आणि चिपळूण या रेल्वे स्थानकांवर विशेष अतिथी कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्यानंतर आता आणखी आठ स्थानकांवर विशेष अतिथी कक्ष उभारला जाणार आहे.

कोणत्या आठ स्थानकांवर उभारला जाणार विशेष अतिथी कक्ष

१) माणगाव

२) कणकवली

३) कुडाळ

४) सावंतवाडी रोड

५) करमळी

६) भटकळ

७) कारवार

८) मुर्डेश्वर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT