Rahul Shewale Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: मला आयुष्यातून उठवण्याचा कट- राहुल शेवाळे

Maharashtra: मी केलेल्या तक्ररीनंतर त्या महिलेला दुबई ( Dubai )मध्ये अटक केली होती. ती महिला दुबईच्या जेल होती. माझे तिच्याबरोबर कोणतेही अफेअर नव्हते.

दैनिक गोमन्तक

Maharashtra: राहुल शेवाळेंनी त्यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी महिलेला कोरोनाच्या काळात मदत केल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर, ती महिला डान्सबारमधील असून तिला गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे, असेही म्हटले आहे.

माझ्याकडे असलेल्या ऑडीओ क्लीपवरुन हे स्पष्ट होत आहे की या महिलेचा संबंध दाऊद आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर संघटनांबरोबर आहे. मी केलेल्या तक्ररीनंतर त्या महिलेला दुबई ( Dubai )मध्ये अटक केली होती. ती महिला दुबईच्या जेल होती. माझे तिच्याबरोबर कोणतेही अफेअर नव्हते. दरम्यान, राहुल शेवाळेंनी ठाकरे गटावर आरोप करताना म्हटले आहे की, AU हे नाव कोणाचे आहे हे तपासण्याविषयी मी संसदेत बोललो म्हणून हे प्रकरण ठाकरे गटाने उकरुन काढले आहे. माझे राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून चालू आहे. मला आयुष्यातून उठवण्याचा कट करत असल्याचेही राहुल शेवाळेंनी म्हटले आहे.

आरोप करणाऱ्या महिलेला ठाकरे गटाची फूस आहे. त्याचबरोबर, या महिलेचा दाऊत गॅंगबरोबर संबंध असल्याने या प्रकारणाचा तपास एनआयएने ( NIA ) करावा अशी मागणी राहुल शेवाळेंनी म्हटले आहे. आता यानंतर महाराष्ट्रा ( Maharashtra ) च्या राजकारणात कोणते वळण येईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT