Night curfew

 
Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात रात्रीचा कर्फ्यू लागू, आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली

महाराष्ट्रात काय सुरू आणि काय बंद राहणार?

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात ओमिक्रॉनची 100 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ओमिक्रॉनची वाढती रुग्ण संख्या पाहता रात्री कर्फ्यू जाहीर करण्यात आला. रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत येथे निर्बंध असतील. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. याशिवाय सरकारने कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.

महाराष्ट्रात काय सुरू आणि काय बंद राहणार? ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. रात्रीच्या कर्फ्यू (Curfew) दरम्यान येथे 5 पेक्षा जास्त लोक जमू शकणार नाहीत. - लग्नसमारंभात 100 लोकांना परवानगी असेल.

तर एकूण क्षमतेच्या 25% किंवा 250 लोक मोकळ्या जागेत जमू शकतील. हेच राजकीय, (Political) धार्मिक कार्यक्रमांनाही लागू होईल. क्रीडा (Sports) स्पर्धांदरम्यान, क्षमतेच्या केवळ 25% लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल.

- हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, जिम, स्पा, सिनेमा हॉल एकूण क्षमतेच्या 50% सुरू राहणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना Good News कधी? 7 महिने उलटले तरी पगारवाढ नाही; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Cricketer Suicide: 'माझी संघात निवड झाली नाही...'; सुसाइड नोट लिहून क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रीडाविश्वात हळहळ

Bhiwandi Building Collapse: 'जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली'; भिवंडी दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव VIDEO

SCROLL FOR NEXT