महाराष्ट्र

Vaibhavwadi News: 28 तासानंतर भुईवाबडा घाटातील मार्ग एकेरी वाहतूकीसाठी खुला

गोमन्तक डिजिटल टीम

भुईवाबडा घाटातील दरड हटविण्यात आली असून, तब्बल 28 तासानंतर घाटातील एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. शनिवारी (दि.13) सायंकाळी सहा वाजता हा मार्ग एकेरी वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. भुईवाबडा घाटात दरड कोसळल्यामुळे कोकनातून कोल्हापूरला जाणारे वैभववाडीतील दोन्ही मार्ग बंद झाले, त्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली होती. अखेर हा मार्ग एकेरी वाहतूकीसाठी खुला करण्यात आलाय.

गगनबावडा परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शुक्रवारी (दि.12) भुईवाबडा घाटातील दरड कोसळली. त्यामुळे कोल्हापूरला जाणारे वैभववाडीतील दोन्ही मार्ग बंद झाले. मागील चारदिवसांपासून करूळ घाटात रस्ता खचल्याने तो मार्ग बंद आहे. त्यामुळे कोल्हापूरला जाणारा एकमेव मार्ग भुईबावडा होता. शुक्रवारी दरड कोसळल्याने तोही बंद झाला. दरम्यान, 28 तासांनंतर मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे.

ओसरगाव येथील टोलनाका 16 ऑगस्ट पर्यंत सुरू होण्याची शक्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोलनाका 16 ऑगस्ट पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. टोलनाका सुरू करण्यासंबंधीच्या हलचालींना वेग आला आहे. येथील जमीन मालकांना मोबदला मिळाला नसल्याने टोलनाका सुरू करण्याला विरोध होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT