Aaditya Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंनी लुटला शिगमोत्सवाचा आनंद, लेझेमीसह धरला ठेका

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे दाेन दिवसीय काेकण दाै-यावर आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काेकण दाै-यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी कडून आयोजित करण्यात आलेल्या शिगमोत्सवाला (Shigmotsav) आदित्य ठाकरेंनी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पौराणिक देखावे आणि लोकनृत्याचा आनंद घेतला.

या कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरेंनी कलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. तसेच देखावे सादर करणा-या कलाकारांचे कौतुक केले आणि त्यांच्यासह लेझीम खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी ते म्हणाले"असा शिगमोत्सव महाराष्ट्रामध्ये देखील झाला पाहिजे. मुंबईमध्ये शिगमोत्सवच इंटरनॅशनल फेस्टिवल सुद्धा करता येईल. यामुळे पर्यटन (Tourism) क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चलना मिळेल."

आदित्य ठाकरे शिगमोत्सवाचा खूप आनंद लुटला. त्यांनी कलाकारांसोबत लेझीमसह ठेका धरल्याने सध्या सिंधुदुर्गात आदित्य ठाकरेंचीच चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran Peace Deal: "आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही!" नेतन्याहूंच्या मंत्र्याचा ट्रम्प यांच्या शांतता करारावर थेट हल्ला; जागतिक राजकारणात खळबळ

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

SCROLL FOR NEXT