Rajesh Tope  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्राची आरोग्य भरती गुणवत्ते नुसारच

केंद्राकडून (Central Government) परवानगी मिळताच लहान मुलांनाही लसीकरण(Vaccination) देण्यास सुरुवात.

दैनिक गोमन्तक

महाराष्टातील विद्यार्थी आमचा केंद्रबिंदू आहे. आरोग्य विभागाची परीक्षा कुठून द्यायची याचे स्वतंत्र विद्यार्थ्यांना असेल. आरोग्य विभागांच्या शंभर टक्के जागा भरण्याचा सरकारचा निर्णय आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता नुसारच भरती होणार. तसेच केंद्राकडून परवानगी मिळताच लहान मुलांनाही लसीकरण देण्यास सुरुवात होणार.असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Budh Chandra Yuti: 2026 च्या सुरुवातीलाच 'बुध-चंद्र' युतीचा धमाका! धनु राशीत राजकुमार आणि मनाचा कारक एकत्र; 'या' 3 राशींच्या लोकांचे पालटणार नशीब

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

Goa Nightclub Fire: 'बर्च' दुर्घटना, पाचही संशयित 14 दिवस न्यायालयीन कोठडीत!

IND VS SA: धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द, चाहत्याचं भंगलं स्वप्न; BCCIवर संताप

SCROLL FOR NEXT