कोकण रेल्वेच्या गणेशोत्सवासाठी ज्यादा फेऱ्या Dainik Gomantak
महाराष्ट्र

गणपती स्पेशल ट्रेन: कोकणासाठी 150 ज्यादा गाड्या

konkan: पहिल्यांदा 72 त्यानंतर या गाड्या वाढवुन 40 फेऱ्या आणि आता 34 फेऱ्यांपर्यंत ही संख्या वाढवण्यात येत आहेत

दैनिक गोमन्तक

गणपती उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणात जातात. यावेळी गर्दी होऊ नये म्हणुन, रेल्वे प्रशासना एकूण 150 गणपती स्पेशल गाड्या सोडणार असल्याचे समजते आहे. पहिल्यांदा 72 त्यानंतर या गाड्या वाढवुन 40 फेऱ्या आणि आता 34 फेऱ्यांपर्यंत ही संख्या वाढवण्यात येत आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. (150 Extra trains for konkan during ganesh utsav shk99)

एकीकडे देशावर कोरोनाचे सावट असताना दुसऱ्या बाजुने कोकणावर समुद्री संकट तसेच पावसाने देखील थैमान घातले आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील कोकणी माणुस आपले उत्सव आणि परंपरां विसरत नाही. आजपर्यंत कित्येक नैसर्गिक संकटं आली तरी देखील कोकणकर सगळे उत्सव साजरे करत आले आहेत. सगळ्या महाराष्ट्रात आनंदाने साजरा केला जाणारा गणेशोत्सव यंदा शांततेत साजरा करण्यात येणार असा तरी देखील अनेक जण कोकणाकडे जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभुमीवर कोकणात जाण्यासाठी भारतीय रेल्वेकडून एकून 150 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.

150 पैकी 72 फेऱ्या रेल्वेकडून आधीच जाहीर केरण्यात आल्या होत्या, त्यानंतर आता मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या 72 फेऱ्यांमध्ये 40 फेऱ्या वाढवल्या आणि सध्य परिस्थिती पाहून पश्चिम रेल्वेने आत्ता 38 फेऱ्या भारतीय रेल्वेच्या वाढवल्या असून, आता एकून 150 गणपती स्पेशल गाड्या सोडल्या जाणार आहेत. तसेच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची काळजी देखील केंद्र सरकार घेईल असे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Govt Jobs: गोव्यात 709 पदांची मेगा भरती! 16 मेपासून सीबीटी परीक्षा; पोलिस खात्यात 596 जागा

New Gas Connection: महिनाभरात 11 हजार नव्या 'गॅस जोडण्या', बेकायदा सिलिंडरला बसला चाप

Maratha History: रायगड ते जिंजी: छत्रपती शिवरायांनी कशी उभारली स्वराज्याची दक्षिण फळी?

गाळ उपसा कामात मोठा भ्रष्टाचार, तुये शेतकरी संघटनेकडून सखोल चौकशीची मागणी

Lairai Devi Jatra: लईराई देवीचे मंदिरात आगमन, शिरगाव दुमदुमले; हजारो भाविकांच्‍या उपस्‍थितीत कौलोत्सवाची सांगता

SCROLL FOR NEXT