मुरगाव नगरपालिकेतील 11 जागांच्या भरती प्रक्रियेवरुन सोमवारी (8 सप्टेंबर) मोठा गदारोळ पाहायला मिळाला. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) आणि सामाजिक कार्यकर्ते सावियो कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी (Chief Officer) दामू शिरोडकर यांच्या कार्यालयाला घेराव घातला. या भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा आणि राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
सभापती पदाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
विरोधी पक्ष सभापती पदासाठी उमेदवार उभा करणार असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाओ यांनी सांगितले
साखळी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आनंद काणेकर यांनी दिला पदाचा राजीनामा. सामंजस्य करारानुसार राजिनामा - आनंद काणेकर.
वाळपई नगरपालिकेत आणखी तीन नवीन वाहनांची भर पडली आहे. यामध्ये कचरावाहू ट्रक, रिक्षा आणि झाडांची छाटणी करण्यासाठी ट्रिमर वाहन यांचा समावेश आहे.
दुपारी कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची इलेक्ट्रिक सिटी बस अनियंत्रित झाली आणि पणजी बस स्टँडवर थांबण्यापूर्वी अनेक पार्क केलेल्या वाहनांना धडकली.
धारबांदोडा येथील प्रतापनगर येथे भाऊ-बहिणीवर अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी पहाटे ३ वाजता पारोडा येथील प्रवत रोडवर गुरांचा संचार.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पूरग्रस्तांना मदत, बचाव आणि पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री मदत निधीतून छत्तीसगड आणि पंजाबला प्रत्येकी ५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. गोवा या संकटाच्या वेळी देशाला साथ देत आहे.
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा गोवा यांच्या पुढाकाराने गोव्यातील पहिले ‘विवेकानंद भवन’ आणि ‘एकनाथजी सभागृह’ यांचे नामकरण व लोकार्पण सोहळा ११ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
जुने गोवे - गवंडाळीमार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती देण्यात आली असून सध्या तीन खांबाचे काम गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनांची ये-जा करण्यासाठी बाजूने रस्ता करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.