देशातील फुटबॉलच्या कमजोर दर्जास येथील पंचगिरीसही त्यांनी जबाबदार धरले आहे. Dainik Gomantak
क्रीडा

Goa: कमजोर पंचगिरीमुळेच देशातील फुटबॉलचा दर्जा खालावलेला

आयएसएल (I-League) स्पर्धेत खेळणाऱ्या संघांचे परदेशी प्रशिक्षकही भारतीय फुटबॉल (Indian football) पंचगिरीवर (Referee) सातत्याने टीका करताना दिसतात.

दैनिक गोमन्तक

चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) हे निस्सीम फुटबॉलप्रेमी (Football), खेळातील नियमांची त्यांना चांगलीच जाण आहे. आय-लीग (I-League) स्पर्धेत खेळणाऱ्या त्यांच्या चर्चिल ब्रदर्स संघाची कामगिरी उल्लेखनीय झाली नाही, तर ते नेहमीच भारतीय पंचगिरीस (Referee) जबाबदार धरतात. आपल्या संघाची कामगिरी व्यवस्थित न झाल्याबद्दल ते पंचगिरीवर टीका करतात असे मानून चर्चिल यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते.

आयएसएल स्पर्धेत खेळणाऱ्या संघांचे परदेशी प्रशिक्षकही भारतीय फुटबॉल पंचगिरीवर सातत्याने टीका करताना दिसतात. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेतील पंचगिरी खूपच वादग्रस्त ठरली होती. सध्या सुरु असलेल्या ड्युरँड कप स्पर्धेतील पंचगिरीबद्दल एफसी गोवाचे स्पॅनिश प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी जाहीर टीकास्त्र सोडले आहे. देशातील फुटबॉलच्या कमजोर दर्जास येथील पंचगिरीसही त्यांनी जबाबदार धरले आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ मात्र पंचगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष लक्ष देत नसल्याचे जाणवते. असेही त्यांनी म्हणले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ENG vs IND: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू ठरले लाजिरवाण्या पराभवाचे कारण, कर्णधार अय्यरची एकाकी झुंज अपयशी; गोलंदाजांनी टेकले गुडघे

Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

मुरगाव, वास्कोत वीज बिलांचा शॉक! वाढीव बिलांमुळे संतप्त नागरिकांनी अभियंत्याला घेतलं फैलावर; विद्युत भवनात राडा

Goa Fraud Case: चार्ल्स शोभराजचा ‘चेला’ अखेर गजाआड! 35 वर्षांत 300 पंचतारांकित हॉटेल्‍सना गंडा; गोव्यातही राहून गेला महाठग

अरब व्यापाऱ्यांनी भारतात आणले आणि इथेच स्थिरावले, 'गोरखचिंचे'च्या प्रवासाची रंजक कहाणी

SCROLL FOR NEXT