Goa Cricket Association  Dainik Gomantak
क्रीडा

गोवा क्रिकेटअसोसिएशन स्पर्धेत तरवळे क्लब उपांत्य फेरीत दाखल

उपांत्यपूर्व लढतीत स्पोर्टसवीक क्लबवर 62 धावांनी विजय

किशोर पेटकर

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) दक्षिण विभागीय ब गट क्रिकेट स्पर्धेत तरवळे क्रिकेट क्लबने स्पोर्टसवीर क्रिकेट क्लबला 62 धावांनी हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामना बुधवारी सांगे येथील जीसीए (Goa Crickwt Association) मैदानावर झाला.

तरवळे क्लबच्या सूरज तारी याने शानदार शतक केले. त्याने 65 चेंडूंत सात चौकार व एका षटकाराच्या मदतीने 102 धावा केल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना तरवळे क्लबला 281 धावा करता आल्या. स्पोर्टसवीकच्या रवींद्र जाधव याने पाच फलंदाजांना बाद केले. स्पोर्टसवीकचा डाव 219 धावांत आटोपला. त्यांच्या अभिजित पवार (66) व वासुदेव कुंडईकर (61) यांनी अर्धशतके केली.

संक्षिप्त धावफलक ः तरवळे क्रिकेट क्लब ः 44.1 षटकांत सर्वबाद 281 (कौशिक चिखलीकर 43, रघुवीर 44, प्रज्वल घोडके 42, सूरज तारी 102, अभिषेक कोठंबीकर 12, सिद्धेश वेर्णेकर 11, रवींद्र जाधव 5:54, सोहम माळी 2:70, यश मांजरेकर 1:27) वि. वि. स्पोर्टसवीक क्रिकेट क्लब ः 40:2 षटकांत सर्वबाद 219 (वासुदेव कुंडईकर 61 अभिजित पवार 66, रवींद्र जाधव 40, सोहम माळी 18, अमोघ प्रभुदेसाई 1:35, कौशिक चिखलीकर 2:39, ओमकार मोहिते 4:36, सिद्धेश वेर्णेकर 1:24, रघुवीर 2:18).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT