Cristiano Ronaldo's Dainik Gomantak
क्रीडा

स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या कुटुंबावर शोककळा; बाळाचे निधन

फुटबॉल जगातील सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याची पत्नी जॉर्जिना रॉड्रिग्ज यांनी सोमवारी सोशल मीडियावर आपल्या मुलाच्या दुःखद निधनाची वार्ता सांगितली.

दैनिक गोमन्तक

फुटबॉल जगातील सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्ज यांनी सोमवारी सोशल मीडियावर आपल्या मुलाच्या दुःखद निधनाची झाल्याचे सांगितले आहे. (Star footballer Cristiano Ronaldo's baby has passed away)

रोनाल्डो आणि रॉड्रिग्ज म्हणाले की, "आमच्या लहान मुलाचे निधन झाल्याने आम्हाला अत्यंत दु:खासह जाहीर करावे लागत आहे. हे सर्वात मोठे दुःख आहे जे कोणत्याही पालकांना सहन होणार नाही."

मँचेस्टर युनायटेड आणि पोर्तुगाल स्टारने ऑक्टोबरमध्ये घोषित केले होते की तो आणि त्याची पत्नी रॉड्रिग्ज जुळ्या मुलांची अपेक्षा करत आहेत. डिसेंबरमध्ये, त्यांनी जाहीर केले की त्यांना एक मुलगा आणि मुलगी जुळे म्हणून व्हायला हवे आहेत.

रोनाल्डो ने ट्विट करत लिहिले आहे की, आमच्या बाळा, तू आमचा देवदूत आहेस. आम्ही तुझ्यावर नेहमीच प्रेम करू."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Water Supply: कळंगुटची पाणीकोंडी सुटणार! 30 एमएलडीच्या पंपिंग स्टेशनचे लोकार्पण; 75 हजार रहिवाशांसह पर्यटकांना मोठा दिलासा

Assembly Silver Jubilee: रौप्यमहोत्सवात राजकीय सामना रंगला! युरींच्या टीकेला मुख्यमंत्री सावंतांचे जोरदार प्रत्युत्तर; वाचला 'डबल इंजिन' सरकारच्या विकासाचा पाढा

UPI Payment Tracking: स्कूलच्या फीपासून हॉस्पिटलच्या बिलपर्यंत... युपीआय पेमेंट्स ठरणार देशाच्या आर्थिक विकासाचा आरसा; MoSPI कडून मोठा प्रस्ताव

Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT