Goa Sports संजना ठरली राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत 'सुवर्ण पदकाची' मानकरी  Dainik Gomantak
क्रीडा

संजना ठरली राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत 'सुवर्ण पदकाची' मानकरी

बेंगळुरु येथे चालु असलेल्या ग्लेनमार्क 37व्या सब-ज्युनियर व 47व्या ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत गोव्याच्या संजना प्रभुगावकरने सुवर्ण पदक पटकावले.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: बेंगळुरु येथे चालु असलेल्या ग्लेनमार्क 37व्या सब-ज्युनियर व 47व्या ज्युनियर राष्ट्रीय जलतरण  स्पर्धेत गोव्याच्या संजना प्रभुगावकरने सुवर्ण पदक पटकावले. तिने हे पदक 200 मी बॅक स्ट्रोक मुलींच्या गट एक मध्ये जिंकले. 

संजनाने सुवर्ण पदक जिंकताना 2 मी. 28.71 सेकंदाचा वेळ दिला. महाराष्ट्राच्या पलक धामीने रौप्य पदक जिंकताना 2 मी. 29.90 सेकंदात तर 2 मी. 29.89 सेकंदाचा वेळ देत महाराष्ट्राच्याच पलक जोशीने कांस्य पदक जिंकले.

गोव्याच्या मेगन द आल्मेदाने 3 मी. स्पिंग बोर्ड स्पर्धेत कांस्य पदक जिंकले.

ही ्स्पर्धा कर्नाटक स्विमिंग असोसिएशनने स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने आयोजित केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT