डमिंटनपटू संध्या मेलाशीमी (Goa) Dainik Gomantak
क्रीडा

Goa: गोव्याच्या 'संध्याला' दुहेरीत सुवर्णपदक

मास्टर्स बॅडमिंटन: महिला एकेरीत रौप्यपदकावर समाधान

Dainik Gomantak

पणजी: गोव्याची (Goa) प्रमुख महिला बॅडमिंटनपटू संध्या मेलाशीमी (Badminton player Sandhya Melashimi) हिला अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन (Master Badminton) स्पर्धेत 35+ वयोगटातील महिला दुहेरीत विजेतेपद मिळाले, मात्र एकेरीत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

अंतिम लढती नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये रविवारी झाल्या. राष्ट्रीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील माजी तिहेरी विजेती असलेल्या संध्याने महिला दुहेरीत कर्नाटकच्या संगीता मारी हिच्या साथीत बाजी मारली. महिला एकेरीत संध्याला केरळच्या पारुल रावत हिच्याकडून हार पत्करावी लागली.

महिला दुहेरीत संध्या व संगीता जोडीने तासभराहून जास्त काळ चाललेल्या अंतिम लढतीत नुपूरा गाडगीळ व पूजा पाटील जोडीवर 21-19, 18-21, 21-13 फरकाने मात केली. महिला एकेरीतील अंतिम लढतीत संध्याला पारूल हिच्याकडून 21-16, 6-21, 11-21 फरकाने हार स्वीकारावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT