rcb vs gt glenn maxwell on slip caught a brilliant catch of shubman gill Danik Gomantak
क्रीडा

मॅक्सवेलचा जबरदस्त झेल पाहून तुम्हीही म्हणाल वाह

गुजरातने या मोसमात केली चमकदार कामगिरी

दैनिक गोमन्तक डिजिटल

IPL 2022 चा 67 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. जीटीचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने या मोसमात चमकदार कामगिरी केली असून संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचणे त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक आहे. (rcb vs gt glenn maxwell on slip caught a brilliant catch of shubman gill)

आरसीबीचे गोलंदाज शानदार गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षक जीव मुठीत धरून धावा वाचवत आहेत. दरम्यान, स्लिपवर पोस्ट केलेल्या मॅक्सवेलने चित्त्याप्रमाणे डायव्हिंग करत शुभमन गिलचा आश्चर्यकारक झेल घेतला. त्याच्या झेलचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

आरसीबीसाठी जोश हेझलवूडने तिसरे ओव्हर केले. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने सलामीवीर शुभमन गिलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कमाल चपळाई दाखवत मॅक्सवेलने एका हाताने झेल पूर्ण केला. गेल्या सामन्यात चांगलाच महागडा ठरलेल्या हेजलवूडने आरसीबीला पहिले यश मिळवून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT