भारताची माजी महिला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबिता फोगट हिने तेथील सर्व परिस्थिती पाहून भाष्य केले आहे. Dainik Gomantak
क्रीडा

Afghanistanमध्ये पेट्रोल स्वस्त होते पण मोदींसारखा नेता नव्हता: बबिता फोगट

तालिबान्यांकडून (Taliban) होणाऱ्या निरपराध लोकांच्या हत्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भारताची माजी महिला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबिता फोगट (Former Indian women's international wrestler Babita Fogat) हिने तेथील सर्व परिस्थिती पाहून भाष्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

सध्याची अफगाणिस्तानची परिस्थिती अत्यंत वाईट (The situation in Afghanistan is very bad) आहे. आफगाण सरकारचा पाडाव करुन तालिबानने 20 वर्षांनंतर पुन्हा आफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. तेथील नागरिक इतरत्र स्थलांतर करताना आपल्याला दिसत आहे. तालिबान्यांकडून (Taliban) होणाऱ्या निरपराध लोकांच्या हत्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भारताची माजी महिला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबिता फोगट (Former Indian women's international wrestler Babita Fogat) हिने तेथील सर्व परिस्थिती पाहून भाष्य केले आहे.

बबिता फोगाटने ट्विटच्या माध्यामातून म्हणाली, अफगाणिस्तानमध्ये पेट्रोल, डिझेलसह, कांदे देखील स्वस्त होते. मात्र नरेंद्र मोदींसारखा नेता नव्हता. (He was not a leader like Narendra Modi) तेथे देश संकटात असताना अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी देश सोडून पलायन केले आहे. असे बबिताने नमूद केले.

कुस्ती सोडल्यानंतर बबिता राजकारणात सक्रिय झाली, तिने ऑगस्ट 2019 मध्ये भाजपत प्रवेश केला. दादरी येथून तिने निवडणूक देखील लढविली होती. बबिताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा आपला पाठिंबा देखील दर्शविला आहे. तर ती तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे सुध्द खूपवेळा चर्चेत राहिली आहे. बबिताने आपली बहिण गीता फोगट प्रमाणेच अनेक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 2014 ला तीने ग्लासगोत झालेल्या राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण पदक पटकाविले आहे. 2010 दिल्ली व 2018 गोल्ड क्वेस्ट येथील स्पर्धेत तिने रौप्य पदक मिळविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रॅक्टरला रथासारखी चाकं... सोशल मीडियावर व्हायरल झाला भन्नाट 'जुगाड', लोक म्हणाले, "हा आहे नवा भारत"

Shubman Gill Era Begins! पहिल्याच वनडेत 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

Betoda: बेतोड्यात आयआयटीला विरोध, सरपंचांना धरले धारेवर; ग्रामसभेत ठराव मंजूर

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

SCROLL FOR NEXT