Neeraj Chopra admitted to hospital Dainik Gomantak
क्रीडा

नीरज चोप्रा रुग्णालयात दाखल

Neeraj Chopra: डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांची कोविड-19 देखील चाचणी करण्यात आली होती, मात्र त्याची कोरोना चाचणी नकारात्मक आली होती.

दैनिक गोमन्तक

टोकियो ऑलिम्पीक (Tokyo Olympics) सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला (Neeraj Chopra) ताप येत असल्याने मागच्या काही दिवसांपासुन त्याची प्रकृती ठीक नसल्याचे दिसते आहे. ताप तीव्र असल्याने नीरजला मंगळवारी पानिपतमध्ये त्याचा स्वागत सोहळा मधूनच सोडावा लागला. नीरजला काही दिवसांपूर्वी ताप आला होता पण त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मध्यंतरी प्रकृती स्थिर झाल्यानंतर नीरज स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता पण मंगळवारी त्याला रुग्णालयात न्यावे लागले. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांची कोविड-19 देखील चाचणी करण्यात आली होती.


ऑलिम्पिकमध्ये (Olympic) नीरजने सुवर्ण पदकावर यशस्वीरित्या नाव कोरले. भारताने एकूण दोन पदकं जिंकत उत्तम कामगिरी केल्याचे पहायला मिळाले आहे. भालाफेक मध्ये नीरज चोप्राने (Neeraj Chopra) दमदार कामगिरी करत पहिल्याच प्रयत्नात 87.03 अशी उत्तम भालाफेक केली. तर दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा 87.58 असा विक्रमी भाला फेकला आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT