बीसीसीआयने मिताली राज, आर. अश्विन यांची नावे, तर एआयएफएने सुनील छेत्रीच्या नावाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

मिताली राज, आर. अश्विन, सुनील छेत्री यांची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केएल राहुल, जसप्रीत बुमराह, आणि शिखर धवन यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्यात येतील.

दैनिक गोमन्तक

बीसीसीआयने (BCCI ) मिताली राज (Mitali Raj), आर. अश्विन (R. Ashwin) यांची नावे खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. एआयएफएने सुनील छेत्री (Sunil Chetri) याचे नाव खेलरत्नसाठी (Khel Ratna) तर अर्जुन (Arjun) पुरस्कारासाठी (award) बाल देवीचे नाव पुढे करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केएल राहुल, जसप्रीत बुमराह, आणि शिखर धवन यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्यात येतील. तर बीसीसीआयने मिताली राज आणि आर अश्विन यांच्यानावांची शिफारस करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2021 साठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 जून होती. या पुरस्कारासाठी पात्र खेळाडू, प्रशिक्षक, संस्था, विद्यापीठांकडील अर्ज मागविण्यात आले होते. मंत्रालयाच्या वतीने त्यांना अधिकृत याबाबत ई-मेल करण्यात येईल. मागिल वर्षी खेळ रत्न पुरस्कार मानिका बत्रा, रोहित शर्मा, विनेश फोगट, राणी रामपाल आणि मारियाप्पन फणगेवेलू यांना देण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT