New Zealand Womens Team | FIH Women's World Cup 2022 Dainik Gomantak
क्रीडा

FIH Women's World Cup: भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीतून आउट

भारतीय महिला हॉकी संघाने FIH विश्वचषक 2022 मध्ये अद्याप अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही.

दैनिक गोमन्तक

FIH Women's World Cup: भारतीय महिला हॉकी संघाने FIH विश्वचषक 2022 मध्ये अद्याप अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. पहिले दोन सामने अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाला गुरुवारी न्यूझीलंडकडून 3-4 असा पराभव पत्करावा लागला. वंदना कटारिया, गुरजित कौर आणि लालरेमसियामी यांनी प्रत्येकी एक गोल केला. (FIH Women's Hockey World Cup 2022)

दरम्यान, न्यूझीलंडकडून ऑलिव्हिया मेरीने दोन गोल केले. त्यामुळे आता उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीतून भारतीय संघ बाहेर पडला आहे. भारताने यापूर्वी इंग्लंड (England) आणि चीनविरुद्ध अनिर्णित सामने खेळले होते. या पराभवानंतर भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर विजयानंतर न्यूझीलंडने (New Zealand) उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

SCROLL FOR NEXT