Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

ICC T20I Team of the Year: पाकिस्तानी खेळाडूंचे वर्चस्व,भारतीय संघ बाहेर

2021 मध्ये भारतीय संघाची टी-20 क्रिकेटमधील खराब कामगिरी मुळे भारत आयसीसी संघाच्या बाहेर

दैनिक गोमन्तक

आयसीसी ने (Icc) ने 2021 साठी पुरुषांचा T20 संघ (ICC Men's T20I टीम ऑफ द इयर) जाहीर केला असून बाबर आझम (Babar Azam) या पाकिस्तानच्या (Pakistan) खेळाडूला कर्णधार बनविण्यात आले आहे. त्यात भारताच्या एकाही खेळाडूला संघात स्थान मिळालेले नाही. 2021 साली टी-20 मध्ये टीम इंडियाची अवस्था अत्यंत वाईट होती. त्यामुळे भारताला (India)टी-20 (T20) विश्वचषकातून लवकर बाहेर पडला. तर त्याचवेळी पाकिस्तानने संघाने मात्र उपांत्य फेरी गाठली.

आयसीसी(Icc) संघामध्ये पाकिस्तानच्या बाबर आझम सोबतच रिझवान आणि शाहीन आफ्रिदीं चा सुध्दा या संघात समावेश आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा (South Africa)एडन मार्कराम, डेव्हिड मिलर आणि तबरेझ शम्सी या तीन खेळाडूंचाही समावेश आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे दोन आणि श्रीलंका, इंग्लंड आणि बांगलादेशचे (Bangladesh) प्रत्येकी एक खेळाडू संघाचा भाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

SCROLL FOR NEXT