IND vs WI Twitter/ @BCCI
क्रीडा

IND vs WI: रोहित-विराटला विश्रांती, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून घेतला 'हा' निर्णय!

IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या सामन्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

Manish Jadhav

India vs West Indies 3rd ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या सामन्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. रोहितच्या जागी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाने (Team India) पहिला सामना जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने बाजी मारली. अशा स्थितीत तिसरा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरण्याची अपेक्षा आहे.

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन: इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), हार्दिक पांड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिजची प्लेइंग इलेव्हन: ब्रॅंडन किंग, काइल मायर्स, अॅलिक अथनाझे, शाई होप (wk/c), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कारिया, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, जेडेन सील्स.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT