Cricket 

 

Dainik Gomantak 

क्रीडा

प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामने होणार

बंद दरवाजाआड खेळण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) सोबत संयुक्तपणे घेण्यात आला आहे, दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) बोर्डाने सांगितले.

दैनिक गोमन्तक

कोविड-19 संसर्गाच्या धोक्यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही आगामी क्रिकेट मालिका प्रेक्षकांशिवाय खेळवली जाईल, असे क्रिकेट (Cricket) दक्षिण आफ्रिका (CSA) ने सोमवारी सांगितले. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सेंच्युरियनमध्ये सुरुवात होईल. पुढे
19 जानेवारीपासून या संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, बंद दरवाजाआड खेळण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) सोबत संयुक्तपणे घेण्यात आला आहे. हा निर्णय खेळाच्या सर्वोत्कृष्ट हितासाठी तसेच खेळाडू आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. मागील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात लोक कोरोना बाधित झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT