Ranji Trophy Dainik Gomantak
क्रीडा

Ranji Trophy: गोव्याचा केरळवर दणदणीत विजय

दुसऱ्या डावातही ईशान गडेकरची 67 धावांची धमाकेदार नाबाद खेळी

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा आणि केरळ (Goa Vs Kerala) विरूद्ध सुरू असलेल्या रणजी सामन्यात गोव्याने केरळवर दणदणीत विजय मिळवला आहे. केरळने दिलेल्या 156 धावांचे आव्हान गोव्याने 48.3 षटकात पूर्ण केले. सात गडी राखून गोव्याने विजय आपल्या नावे केला आहे.

(Goa beat Kerala In Ranji Trophy)

दुसऱ्या डावात केरळला केवळ 200 धावांत गुंडाळण्यात गोव्याचा संघ यशस्वी झाला. त्यानंतर गोव्याला विजयासाठी 156 धावांचे आव्हान मिळाले. केरळने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गोव्याच्या संघाने तीन गड्यांच्या बदल्यात लक्ष गाठले. ईशान गडेकर आणि सिद्धेश लाड या दोघांनी गोव्याला विजय मिळवून दिला. ईशान गडेकरने नाबाद (67) आणि सिद्धेश लाड नाबाद (33) धावांचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक

केरळ पहिला डाव - 265 / 10

गोवा पहिला डाव - 311 / 10

केरळ दुसरा डाव - 200 / 10

गोवा दुसरा डाव - 157 / 3

(गोव्याचा सात गडी राखून विजय)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT