Salman Butt Dainik Gomantak
क्रीडा

IPL आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे, मात्र..: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान

भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) खेळली जाते, तर पाकिस्तानच्या लीगला पाकिस्तान सुपर लीग (PSL) म्हणतात.

दैनिक गोमन्तक

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश नेहमीच एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त, या दोन्ही देशांची स्वतःची T20 लीग आहे. भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) खेळली जाते, तर पाकिस्तानच्या लीगला पाकिस्तान सुपर लीग (PSL) म्हणतात. या दोन्ही लीगची वारंवार तुलना केली जाते. (Former Pakistani cricketer Salman Butt compares IPL and PCL)

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि सलामीवीर सलमान बटनेही या वादात उडी घेतली आहे. त्याने पीएसएलचे मर्यादित संसाधनांसह जगातील सर्वोत्तम लीग म्हणून वर्णन केले आहे. त्याने आयपीएल ही मोठी लीग असल्याचे म्हटले आहे. बटने मात्र या दोन लीगमधील तुलना "वायफळ" असल्याचे म्हटले आहे.

"मला वाटते की दोन्ही लीग चांगल्या आहेत. PSL बद्दल कोणीही तक्रार केलेली नाही," असे सलमान म्हणाला. तो पुढे म्हणाला, "आयपीएल आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. त्यांच्याकडे खेळाडूंची खरेदी करण्याची क्षमता आहे, त्यामुळेच जगभरातील क्रिकेटपटू याकडे आकर्षित झाले आहेत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT