VVS Laxman Dainik Gomantak
क्रीडा

'द वॉल' ला ब्रेक; झिम्बाब्वे दौऱ्यावर VVS Laxman टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक

India Vs Zimbabwe: राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताचे कार्यकारी मुख्य प्रशिक्षक असतील.

दैनिक गोमन्तक

VVS Laxman: राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताचे कार्यकारी मुख्य प्रशिक्षक असतील. 27 ऑगस्टपासून यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिका आणि आशिया चषक यांच्यामध्ये फारच कमी अंतर आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

दरम्यान, जय शाह (Jai Shah) यांनी सांगितले की, "होय, लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळल्या जाणार्‍या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघाची जबाबदारी (Coach) घेतील. राहुल द्रविड यांना विश्रांती दिली जात आहे, असे नाही. झिम्बाब्वेविरुध्दची (Zimbabwe) एकदिवसीय मालिका 22 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यानंतर द्रविडसह भारतीय संघ (Team India) 23 ऑगस्ट रोजी यूएईला रवाना होईल. या दोन स्पर्धांमध्ये फार कमी अंतर आहे, त्यामुळे लक्ष्मण झिम्बाब्वेमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळतील.''

दुसरीकडे, झिम्बाब्वे 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी हरारे येथे तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. लोकेश राहुल आणि दिपक हुड्डा हरारेहून दुबईला जाणार असल्याचेही शाह यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT