Mirabai Chanu Twitter/@mirabai_chanu
क्रीडा

Mirabai Chanuने दोन वर्षांनंतर खाल्ले घरचे जेवण

टोकियो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympic) बहुतेक भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक असली तरी मीराबाई चानूनेही (Mirabai Chanu) संपूर्ण देशाला आनंद देण्याची संधी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

टोकियो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympic) बहुतेक भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक असली तरी मीराबाई चानूनेही (Mirabai Chanu) संपूर्ण देशाला आनंद देण्याची संधी दिली आहे. आता प्रत्येक देशवासियांना चानूच्या यशाबद्दल नेहमीच अभिमान वाटेल. ऑलिम्पिक 2020 मध्ये 49 किलोग्राम गटात रौप्य पदक (Silver medal) जिंकून तिने पहिले पदक जिंकून भारताचे गौरव केले. ज्यानंतर आता त्यांची चर्चा जगभर सुरू आहे.(After a long wait of 2 years, Mirabai Chanu eat home food)

घरी परत आल्यावर मीराबाईंनी तिच्या ट्विटरवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती घरी जेवण करत आहे. पण या फोटोमध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ती 2 वर्षांनंतर घरचे अन्न खात आहे. हा फोटो आपल्या ट्विटरवर शेअर करताना तिने लिहिले की 2 वर्षांचे घरचे जेवण खाल्ल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हास्य आले पाहिजे.या फोटोमध्ये मीराबाई चानू जमिनीवर बसून जेवण करताना दिसत दिसत आहे.

आता तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूझर्सनेही मनाला चटका लावणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. एका यूझर्सने सांगितले की आम्हाला तुमचा अभिमान आहे, तर काहींनी असे लिहिले की पदक असे मिळवले जात नाही. तर दुसऱ्या यूझर्सने सांगितले की एका सामान्य मुलीने असामान्य यश मिळवले आणि दाखवून दिले की प्रत्येक व्यक्ती त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT