Astro Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips: दातांवरून कळते, तुमच्या आयुष्यात पैशांची तंगी असेल की नाही!

लांब दात असणारे पुरूष असतात खुप नशीबवान, त्यांच्या हातात नेहमी खेळतो पैसा

गोमन्तक डिजिटल टीम

कुंडली आणि हस्तरेषा यांच्याप्रमाणेच दातांवरूनही व्यक्तीविषयी अनेक अंदाज व्यक्त केले जाऊ शकतात. मानवांमध्ये दातांचा वापर केवळ अन्न बारीक चावण्यासाठी केला जात असला तरी मानवाच्या दातांवरून त्याचे भविष्यही सांगितले जाऊ शकते. स्त्री आणि पुरूषांमध्ये दात त्यांच्यासाठी कसे लाभदायी ठऱतात, ते पाहुया.

असे दात असणाऱ्या महिला असतात नशीबवान

- ज्या महिलांचे दात टोकदार, एका रेषेत आणि पांढरे असतात तसेच ज्यांच्या दातांमध्ये फटी नसतात त्या महिला नशीबवान असतात.

- जबड्यात वर 16 आणि खालीदेखील 16 दात असलेल्या महिला तसेच दुधाप्रमाणे पांढरे दात असलेल्या महिला त्यांच्या पतीला खूप प्रिय असतात.

- आकाराने छोटे दात असलेल्या महिलांचे जीवन दुःखदायी असते.

- भयानक दिसणारे आणि वाकडे दात असलेल्या महिलांचे वैवाहिक जीवन तणावपुर्ण असते.

- पांढऱ्या हिरड्या असलेल्या स्त्रिया स्वार्थासाठी कुटनीचाही वापर करू शकतात.

- दात विलग असणे किंवा दोन दातांमध्ये अंतर असणाऱ्या महिला धनवान असतात.

- दातावर दात असलेल्या महिला घराचे नेतृत्व करतात आणि कुटूंबात त्यांचे स्थान खूप महत्वाचे असते.

- चिकटलेले, एकमेकाला लागून पांढरे दात असलेल्या महिलांना विलासी सुख उपभोगतात.

लांब दात असलेल्या पुरूषांना मिळतात हे लाभ

- लांब दात असलेल्या पुरूषांकडे खूप पैसा येत असतो.

- ज्या पुरषांचे दात एका रेषेत समान उंचीचे आणि एकमेकांना चिकटलेले असतात ते पुरूष धनवान असतात.

- दात जबड्यात आतील बाजुला झुकलेले असणाऱ्या पुरूषांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो.

- काळसर आणि ओबडधोबड दात असलेल्या लोकांचे जीवन दुःखदायी असते.

- 32 दात असणारे पुरूष नशीबवान असतात आणि 31 दात असणारे पुरूष जीवनात नेहमी सुखी राहतात.

- 30 दात असणारे लोकांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो आणि 30 हून कमी दात असणाऱ्यांच्या जीवनात अनेक कमतरता असतात.

- ठराविक काळाने दात पडणारे लोक दीर्घायु असतात.

- एक दात दुसऱ्या दातापेक्षा वेगळा असलेले लोक परावलंबी असतात.

(वरील माहितीची आम्ही कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाही.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT