World Health Day 2022, Good habits for healthy lifestyle Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Health Day: फिट राहण्यासाठी 'या' 5 सवयींचे करा पालन

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवण्यासाठी आरोग्यदायी सवयींचे पालन करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक छोट्या सवयीचे पालन करावे लागते. जसे रोज ज्यूस पिणे, योगा करणे यासारख्या अनेक सवयी आहेत. यामुळे तुमचे आरोग्य (Health) निरोगी राहून रोग प्रतिकरकशक्ती (Immunity) वाढण्यास मदत मिळते. स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवण्यासाठी, तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत जागरूक असले पाहिजे. दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन (World Health Day) म्हणून साजरा केला जातो. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्ही आरोग्यदायी सवयी पाळल्या पाहिजेत. (World Health Day 2022)

5 Good habits for healthy lifestyle

* ब्रेकफास्ट
नियमितपणे सकाळी नाश्ता (Breakfast) करणे आरोग्यासाठी चांगले असते. सकाळच्या नाश्तामध्ये अंडी, ब्राऊन ब्रेड, पनीर, यासारख्या पोषक पदार्थांचा समावेश करावा.

* योगा
योगा केल्याने आरोग्य (Health) निरोगी राहते. नियमितपणे हलके फुलके योगासने केल्याने आरोग्य चांगले राहते. आरोग्यासंबंधित अनेक आजार दूर होतात.

* जेवणानंतर लगेच झोपू नये

जेवण केल्यानंतर लगेचच ऑफिसमध्ये असाल तर कामावर बसू नका किंवा घरी असाल तर झोपू नका. जेवल्यानंतर थोडे तरी चालायलाच हवेच. यामुळे अन्न सहज पचते आणि वजनही नियंत्रणात राहते.

* तेलकट पदार्थ खाणे टाळावे
तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोनदा तेलकट पदार्थांचे सेवन करू शकता. परंतु या पदार्थांचे अतिसेवण करणे टाळावे. कारण या पदार्थामुळे त्वचेवर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

* गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण
तुम्हाला जर गोड पदार्थ खावेसे वाटत असेल तर तुम्ही साखरेऐवजी गूळ, मधाचा वापर करावा. गोड पदार्थांचे अतिसेवान केल्याने लठ्ठपणा आणि अनेक आजार उद्भवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT